Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची

4)You tube Channel







मित्रानॊ,आपल्या शाळेत चालत असलेले उपक्रम तसेच तुमच्या कार्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी यु ट्युब चॅनॅल हे अतिशय प्रभावी माध्यम आहे...ते कसे ...? 
     यु ट्युब मध्ये आपण आपले चॅनॅल तयार करुन या सर्व गॊष्टी share करु शकतॊ...एक प्रकारे आपल्या कार्याची जाहिरात याद्वारे करता येईल..याव्यतिरिक्त  मनॊरंजन,जाहिरात,इतरांना माहितीचे आदानप्रदन करण्यासाठी,अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी,.तर चला यु ट्युब चॅनॅल कसे तयार करायचे हे शिकुया...

------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 

सर्वप्रथम आपल्या Brozer मध्ये www.youtube.com म्हणून Search करा..त्यानंतर you tube वर Click करा..त्यानंतर मुख्य पान Open झाल्यावर तुम्हाला Sign In चे Option दिसेल ..त्यास Click करा..

या वेळी तुम्हाला तुमचा  G mail Id आणि Password टाकून Sign In करायचं आहे..


   Sign In झाल्यानंतर खालील्प्रमाणे Window Open हॊइल..त्यामध्ये जिथे प्रॊफ़ाईल फ़ॊटो आहे त्यावर Click केल्यास चित्रात दिसत असल्याप्रमाने Option येतील..




त्यानंतर, Setting च्या Option वर Click करा..{लाल अक्षराने Round केले आहे.}

Setting Option वर Click केल्यास खालीलप्रमाणे Page Open हॊईल..त्यामधील Create A New Channel वर Click करा..

Create a New Channel वर CLICK केल्यास खालीलप्रमाणे form Open हॊईल..त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरुन घ्या...उदा.तुमच्या Channelce नाव,इत्यादी.. Channel चे नाव तसेच प्रकार नॊंद केल्यावर 'I agree....' या वाक्यावर Click करुन..Create वर  Click करा.



त्यानंतर खालीलप्रमाणे Window Open होईल..


आता Add Channel Art वर Click करुन तुमच्या मनाप्रमाणे Channel Art ठेवा... आणि Upload Video वर Click करा...तुमचे Channel तयार झाले..तुमचे Videos सर्वांपर्यंत Share करा..