Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची

पालक शिक्षक संघ



पालक शिक्षक संघ -रचना  

  1. अध्यक्ष --प्राचार्य /मुख्याध्यापक  
  2. उपाध्यक्ष --पालकांमधून एक
  3. सचिव -- शिक्षकांमधून एक
  4. सहसचिव (२)-- पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक
  5. सदस्य --प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक
  6.            -प्रत्येक तुकडीसाठी  एक शिक्षक (जेवढया तुकड्या तेवढे पालक सदस्य )
  7. समितीत ५०%महिला सदस्य
  8. समितीची मुदत २ वर्षे
  9. बैठक २ महिन्यातून किमान एकदा