Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची

शिक्षक संघ त्रेवार्षिक अधिवेशन



आज दिनांक 19.11.2016 रॊजी वेल्हे तालुका शिक्षक संघ त्रेवार्षिक खुले अधिवेशन पार पडले ..सदर अधिवेशनात श्री आप्पासाहेब कुल,सरचिटणीस पुणे जिल्हा, बाळासाहेब मारणे अध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षक संघ ,आणि कार्यकारणी तसेच वेल्हे तालुका शिक्षक संघ कार्यकारणी तसेच शिक्षक बंधु भगीनी उपस्थित होते.. सदर अधिवेशनात श्री कळंबे दत्तात्रय भिकाजी यांना ‘ वेल्हे तालुका शिक्षक संघ ‘ अध्यक्ष पद जाहीर करण्यात आले.