Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची

तालुक्यातील केंद्रशाळा

अ.क्र.
केंद्र्शाळा
 केंद्रशाळा website Link
 केंद्रप्रमुख 
 १ 
रांजणे
श्रीम. गावडे मॅडम
 पानशेत
श्री. साखरे सर
 ३ 
 शिरकॊली

 ४ 
 गॊंडेखल
श्री सांगडे सर
 ५ 
 कुरण बु.
श्री  जाधव सर
 ६ 
दापॊडे

७ 
पासली

 ८ 
केळद

 ९ 
सुरवड
श्री अद्वाईत सर
 १० 
मंजाई आसनी
श्री.जगताप सर
 ११ 
वाजेघर
श्री दीपक नलावडे सर
 १२ 
मार्गासनी
श्री. शिळीमकर सर
 १३ 
मांगदरी
श्री कदम सर
 १४ 
कॊदापुर

१५ 
साखर
श्री पोपट नलावडे सर
 १६ 
वेल्हे बु.
श्री इंदलकर सर