Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची

गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा दि. १७. ०९. २०१६

पंचायत समिति वेल्हे 
गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा दि. १७. ०९. २०१६

 क्षणचित्रे 

                                                                      पुरस्कार यादी
अ.क्र. नाव  पद शाळा केंद्र
1 श्री. राजेंद्र जगताप केंद्रप्रमुख
मंजाई आसनी
2 श्री.दिपक नलावडे केंद्रप्रमुख
वाजेघेर
3 श्री. लक्ष्मण नलावडे केंद्रप्रमुख
मार्गासनी
4 श्री. चिंतामण अद्वेत  केंद्रप्रमुख
सुरवड
5 श्रीऱजनिकांत मेंढे उपशिक्षक चांदर शिरकोली
5 राखी महे्श गलांडे उ.शि. रांजणे रांजणे
6 श्री.रविंद्र कुंभार  उ.शि. तिड्केवाडी रांजणे
7 दिपक खवले पदवीधर रांजणे रांजणे
8 श्री.निवुत्ती सुरवडकर  पदवीधर भट्टी वेल्हे
9 दिपक घोड्के उ.शि. रायद्ंडवाडी कोदापूर
10 गणेश लोहकरे उ.शि. केळद केळद
11 निलेश शिंदे उ.शि. माजगाव पासली
12 वेशाली अंबोरे उ.शि. दापोडे दापोडे
13 विकास कुलट पद्वी्धर वाजेघर वाजेघेर
14 दामोधर खोमणे उ.शि. फ़णशी सा्खर
15 नम्रता घोगरे उ.शि. खांबवडी मार्गासनी
16 कविता गायकवाड पदवीधर वांगणी मांगदरी
17 हरेश्वर सिन्नारे उ.शि. मळेकरवस्ती मंजाई आसनी
18 मंगल कांबळे उ.शि. सोंडे माथना सुरवड
19 सुनिल कर्चे उ.शि. पानशेत पानशेत
20 संदिप पाटील उ.शि. कसेडी गोंडेखल
21 राजेंद्र कुंभा्रकर  उ.शि. पडाळवाडी कुरण बु.
22 सचि्न राठोड उ.शि. साळेकरवस्ती शिरकोली
23 दत्तात्रय नांदुरकर  उ.शि. कोशिमघर गोंडेखल