शाळा व्यवस्थापन समिती-रचना
७५% समितीचे सदस्य (बालकांचे माता ,पिता /पालक )
उर्वरित २५% सदस्यांमध्ये शाळेचा मुख्याध्यापक आणि स्थानिक प्राधिकरणांचे निवडून आलेले प्रतिनिधी ,शिक्षक ,शिक्षकतज्ञ , यांमधून निवड करणे
किमान ५० % सदस्य महिला
शाळेतील २ विद्यार्थी स्वीकृत सदस्य म्हणून (१मुलगा ,१मुलगी )
पालक सद्स्यामधून अध्यक्षांची निवड करणे
शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव
विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे आणि दुर्बल घटकांतील बालकांचे मत ,पिता किंवा पालक यांना प्रतिनिधित्व
समिती दर वर्षांनी पुनर्गठीत करणे
समितीची महिन्यातून किमान १ बैठक