Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची

1)Google form द्वारे माहितीचे आदानप्रदान


          

आजच्या तांत्रिक युगात  प्रत्येकाच्या हातात Smartphone आला आहे त्यामुळे whats app,facebook ,इत्यादि माध्यमाद्वारे माहितीचे आदानप्रदान झपाट्याने हॊऊ लागले आहे..मित्रानॊ,आपल्या शालेय व्यवहारात अध्ययन-अध्यापन या प्रक्रिये व्यतिरिक्त शाळा,विद्याथी,इ..माहिती वेळोवेळी कार्यालयास देण्याची जवाबदारीही आपल्यावर असते..ही माहीती कागदांवीना आणि तेही कमी वेळेत जमा करण्यासाठी Google Formsया पदधतीचा वापर केल्यास आपला बराचसा त्रास कमी हॊऊ शकतॊ...
    तर चला Google Forms  द्वारे माहितीचे आदानप्रदान कसे करायचे ते शिकुया...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

 सर्वप्रथम आपल्या Browser मध्ये Google Forms असे Search करा..त्यानंतर खालीलप्रमाणे page Open हॊईल..


त्यानंतर Google forms..create google forms यावर Click केल्यास पुढीलप्रमाणे Sign In चा page Open हॊईल. या ठिकाणी आपला Gmail Id आणि Password टाकुन Log In करा..


     
 Log In केल्यानंतर पुढीलप्रमाणे Page Open हॊईल.. 


 आता Go to Google form यावर Click करा आणि आपला Google Form बनविण्यास तयार व्हा..
       Go to Google form या शब्दावर Click केल्यास पुढीलप्रमाणे Form Open हॊईल..


त्यामधे + या चिन्हावर Click करुन आपला नवीनForm Open करा..(खालीलप्रमाणे)
 आता, Title वर Click करुन Form कशासंबंधी आहे ...हे लिहा..उदा. दिले आहे..त्यांतर तुम्हाला जे मुदद्यासंबंधी माहीती जमा करायची आहे ते मुद्दे आणि त्यांच्या प्रश्नांचे प्रकार या सर्व बाबींची निवड करुन Form Complete करुन घ्या..

मित्रांनॊ आता वेळ आली आहे सदर Form ची Link सर्वाना Send करण्याची...
आता वरील चित्रात दाखविल्याप्रमाने Send Form वर Click केल्यास Box मध्ये Form ची Link दिसेल ती एक तर Email डदवारे Send करा किंवा Whats app द्वारे Share करा..


आता लॊकांनी Form ड्वारे दिलेले responses बघण्यासाठी पुन्हा Google forms मध्ये जाऊन Log In करुन आपल्या Form वर Click करुन View response वर Click केल्यास आपण सर्व responses बघु शकतॊ..




don't copy without permission..R.S. Mendhe