Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची

*पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत*

🏵 *�®हाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🏵
➖➖➖♏💲🅿➖➖➖

*पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत*
✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾


👉🏿 *वर्गाचे शेकडा प्र�®ाण*

�®रा� ी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.

सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100
 --------------------------------------------
  वर्गाचा पट × चाचणीचे क�®ाल गुण

उदा. �®ाझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12  विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री सा� ी चाचणीचे क�®ाल गुण 40 आहेत.

340 × 100
------------------
12 × 40

  34000
= -----------
   480

= 70.83

➖➖➖

👉🏿 *शाळेचे शेकडा प्र�®ाण*

विषयनिहाय खालील प्र�®ाणे काढावे.

सर्व वर्गांच्या शेकडा प्र�®ाणाची सरासरी काढावी.

उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत
एका शाळेच्या �®रा� ी विषयाचे शेकडा प्र�®ाण

2 री   - 72%
3 री   - 85.5%
4 थी  - 91%


शाळेच्या �®रा� ी विषयाचे शेकडा प्र�®ाण =

72 + 85.5 + 91
------------------------
       3

=    82.83

असेच गणित विषयासा� ी करावे.


शाळेचे अंति�® शेकडा प्र�®ाण �®रा� ी व गणित विषयाची सरासरी काढून � रवावे.

�®रा� ी शे. प्र�®ाण + गणित शे. प्र�®ाण
----------------------------------------------

                       2

उदा.
गणित विषयाचे शेकडा प्र�®ाण 92.5 �®ानू.


82.83 + 92.5
---------------------
         2

= 87.66%

*आता शाळेची श्रेणी खालील प्र�®ाणे काढावी.*

81 ते 100   - अ
61 ते 80     - ब
41 ते 60     - क
0   ते 40     - ड

👉🏿 (पाहा: प्रगत शैक्षणिक �®हाराष्ट्र GR पान नं. 10 )
➖➖➖➖➖➖➖➖
संकलन -
*सली�® शेख*
🏵 *�®हाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🏵
➖➖➖  ♏💲🅿➖➖➖

Sent from my iPhone