*मा नंदकुमार साहेब,प्रधान सचिव,शालेय शिक्षण व क्रिडा विभाग,मंत्रालय मुंबई,यांची दिनांक 5 जुलै 2016 ची व्हिडिओ काम्फरन्स,दरम्यान अत्यावश्यक सुचना*
*🏵विषय:-स्वच्छ विद्यालय पुरस्कार*🏵
*कालमर्यादित कार्यक्रम*
👇
🎯 *1 जुलै 2016 ते 31 जुलै 2016*🎯
🔹शासननिर्णय 1 जुलै 2016🔹
--------------------------------------------
⛑ *कार्यक्रमाचे स्वरूप/वैशिष्ठे*⛑
🔹अंमलबजावणिकरीता राहणार तीन समित्या
🔹तालुका स्तर,जिल्हा स्तर,राज्य स्तर
🔹तालुका स्तरावर अध्यक्ष:- मा गशिअ,व अन्य सदस्य,जिल्हास्तर अध्यक्ष:-मा मुकाअ,व अन्य सदस्य,राज्यस्तर अध्यक्ष:-मा प्रधान सचिव,व अन्य सदस्य
🔹 *पुरस्कारासाठी 5 क्षेत्रे व 39 घटक*
👇
1⃣पाण्याची उपलब्धता
2⃣शौचालयाची व्यवस्था
3⃣हात धुण्याची व्यवस्था
4⃣देखभाल व्यवस्था
5⃣वर्तनुक बदल व क्षमता विकास
🔹 *गुणांचे निकष व संकेत*🔹
👇
1⃣90 ते 100--हिरवा रंग📗
2⃣75 ते 89--निळा रंग📘
3⃣51 ते 74--पिवळा रंग📒
4⃣35 ते 50--नारंगी रंग📙
5⃣35 पेक्षा कमी--लाल रंग📕
🔹 *शाळांना पुरस्कार देवुन सन्मानित*
*निकष*
🅾ग्रामिण भागातील 70% शाळा,शहरी भागातील 30%
🅾शासकिय व अनुदानीत शाळा
🅾शा पो आ पुर्वी स्वच्छ हात धुणे(10मुलामागे 1 नळाची तोडी)
🅾राष्ट्रिय पातळीवर-100 शाळा,राज्यस्तरासाठी-40 शाळा,जिल्हास्तरासाठी-48
*साहेबाच्या अत्यावश्यक सुचना**
⛑7 आक्टो 2015 चा G R वाचावेत
⛑शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्नता प्राप्त व्हावी
⛑हातधुण्याचे 7 स्टेज
⛑शौचालय वेगवेगळे
⛑आनंदी व समाधानी जीवनाचा लाभ
⛑सांडपाणी,घनकच-यांचे व्यवस्थापन
🅾राज्य पुरोगामी आहे,शाळेतुन मुलांना सवय लागावी,सवय लावने हा शिक्षणाचा भाग आहे
🅾प्रत्येक शाळेनी सहभागी होवून नामांकन दाखल करावेत
🍟 *सहाय्यता*🍟
📕31 जुलै पर्यत नामांकन करावेत
📕MHRD च्या वेबसाईटवर,http://mhrd.gov
📕Swachha Vidyalaya Purskar मोबाईल ॲपवर प्रश्नावली प्राप्त होईल.किंवा *07047298400* या क्रमांकावर *मिस कॉल* देवुन प्रश्नावली प्राप्त करु शकता.
*V C दरम्यान उपस्थित व मार्गदर्शन*👉 *मा डॉ सुवर्णा खरात मॅडम,मा गोविंद नांदेडे साहेब,मा जरग साहेब,मा माळी
साहेब,मा शास्री साहेब,मा आनंद बोरसे साहेब(युनिसेफ)मा सिद्धेश वाडकर सर,*
⭕V C ला उपस्थित सर्व मा उपसंचालक,सर्व जिल्ह्याचे सर्व मा शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
Download app here
https://goo.gl/atAe69
*स्वच्छ विद्यालय,पुरस्कार*
*मु.अ. यांनी खालील माहिती घेऊनच ऑनलाईनला बसावे..*
सॊईस्कर हॊईल.
*फक्त रजिस्ट्रेशनसाठी खालील मुद्दे आवश्यक आहेत.*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
(व नंतर लॉगीन हॊऊन 40 मुद्दे पटापट भरता येतील असे सॊपे आहेत, मात्र साईटवर या शेवटच्या दिवसांतच लॊड येतॊय,त्यामुळ साईट खुपच स्लॊ...)
*रजिस्ट्रेशन करा....*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
A 1. U-DISE Code:
A 2. Name of School and Address:
A 3. Name of Respondent:
A 4. Designation of Respondent:
a). Head Master/ Head Mistress
b). School In-charge
c). Teacher
d). Others
A 5. Contact Details of Respondent:
a). School Phone No:
b). Mobile No:
c). Email id:
A 6. Category of school
a). Primary (1-5)
b). Primary, Upper primary (1-8)
c). Primary, Upper primary, Secondary (1-10)
d). Primary, Upper primary, Secondary/ Higher secondary (1-12)
e). Upper primary(6-8)
f ). Upper Primary , Secondary (6-10)
g). Upper primary, Secondary/ Higher secondary (6-12)
h). Secondary only (9-10)
i). Secondary/ Higher secondary (9-12)
A.7. Type of School
a). All boys schools
b). All girls school
c). Co-education
A 8. Usage of school premises
a). Single shift
b). Double shift
A 9. Year of Establishment of the School _________
A 10. Location of the school
a). Rural Area
b). Urban Area
A 11. Type of Board
a). State
b). Others______________________
8
A 12. Number of Students enrolled:
a). Boys _________________
b). Girls __________________
A 13. Number of Children with Special Needs:
a). Boys _________________
b). Girls __________________
A 14. Number of Teachers and Staff:
a). Male ________________
b). Female ______________
•
वरील माहिती भरावी.
*व Register करावे..*
रजिस्टर झाल्यास मु.अ.च्या मॊबाईलवर लागलीच मेसेज येईल.
तॊ पासवर्ड वापरून पुढे लॉगीन व्हावे व पुढील मुद्दे विचारलेले भरावेत.
बहुपर्यायासारखे मुद्दे आहेत.
त्यामुळे कमी वेळेत हॊईल.
फक्त साईटवर लॊड नसावा व जलद गतीने साईट/app चालणे गरजेचे आहे.