Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची
अंमलबजावणी व व्यवस्थापन यंत्रणा




     शालेय पोषण आहार योजना अंमलबजावणीकरीता राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर खालीलप्रमाणे व्यवस्थापन यंत्रणा आहे
.
१. राज्यस्तरीय व्यवस्थापन यंत्रणा
मा. मंत्री, शालेय शशक्षण व क्रीडा विभाग
प्रधान सचिव (शालेय शशक्षण व क्रीडा विभाग)
आयुक्त (शशक्षण)संचालक (प्राथमिक)
सहसंचालक (प्राथमिक )
(नोडल अधिकारी, शालेय पोषण आहार योजना)
उपसंचालक (प्राथमिक)
शशक्षणाचधकारी (प्राथशमक) सांख्यि की अचधकारी (संिालनालय)
२. जजल्हास्तरीय व्यवस्थापन यंत्रणा
शशक्षणाचधकारी (प्राथशमक)
लेखाचधकारी (शालेय पोषण आहार योजना)
कननष्ठ शलवपक
डाटा एन्ट्री ऑपरेटर
३. तालुकास्तरीय व्यवस्थापन यंत्रणा
गटशशक्षणाचधकारी
अचधक्षक (सारासे – वगग २)
ववस्तार अचधकारी डाटा एन्ट्री ऑपरेटर
केंद्र प्रमुख
४. शाळास्तरीय व्यवस्थापन यंत्रणा
शालेय व्यवस्थापन सशमती
मुख्याध्यापक
स्वयंपाकी व मदतनीस बितगट
शाळास्तरावर माता पालक, शालेय व्यवस्थापन सशमती सदस्य व शशक्षण ववभागािी ननररक्षण यंत्रणा पयगवेक्षण व संननयंत्राणाकरीता जबाबदार आहे.....संकलन ...R.S.Mendhe..