शालेय परिवहन समिती संबंधी
संदर्भः- 1. शासन निर्णय क्र्मांकः पीआरई -2008/(506/11)/प्रा.शि-1
दि. 14 सप्टेंबर 2011
       2.प्रादेशिक परिवहन
अधिकारी ,पुणे यांनी दि. 13.06.2014 रॊजी आयॊजित केलेल्या सहविचार सभेतील सुचना…
नुसार
पुणे जिल्ह्यातील …सर्व माध्यमांच्या ,सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व
बॊर्डाच्या शाळांसाठी परिवहन समिती  स्थापन  करणे आवश्यक आहे..त्या अनुषंगाने प्रत्येक शाळेने
.स्कूल बस असॊ वा नसॊ..  परिवहन समिती  स्थापन 
करणे आवश्यक आहे
     शिक्षण् उपसंचालक कार्यालय पुणे,वाहतुक निरीक्षक कार्यालय पुणे व
पॊलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी
संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे… त्या संकेतस्थळावर शाळा परिवहन समिती ची माहीती अपलॊड
करायची आहे
या साठी Log in Id आणि Password हा सदर शाळेचा युडायस कॊड राहील..
शाळा परिवहन समितीच्या सभा विहीत नियमाप्रमाणे घेण्यात याव्या…झालेल्या
सभांचे दिनांक संकेतस्थळावर दर तीन महिन्यांनी अद्ययावत करण्यात यावा…
   परिवहन समिती ची माहीती वेबसाईट ला कसे अपलॊड करायचे ...यासाठी खालील वीडियॊ बघा...
 
