Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची
5 वी आणि इयत्ता 8 वी Scholarship परीक्षा 
लक्षात ठेवायच्या ठळक बाबी 

* या परिक्षेपासून प्रथमता बहुसंच (A,B,C,D) पद्धतीने प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे.

*इयत्ता 5 वी साठी उत्तराच्या 4 पर्यायापेकी एकच पर्याय अचुक असेल,मात्र इयत्ता 8 वी साठी प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20 टक्के प्रश्नाच्या बाबतीत दोन पर्याय अचुक असतील.ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल, दोन्ही अचुक पर्याय न नोंदविल्यास शुन्य गुण दिले जातील.

*ईयत्ता 8 वी साठी  ' दोन अचुक पर्याय निवडा '  अशी सुचना दिलेल्या प्रश्नाव्यतिरिक्त इतर प्रश्नांना एकापेक्षा जास्त रंगविलेले वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाहीत  व त्या प्रश्नास शुन्य गुण दिले जातील.
*या वर्षापासून प्रथमताः परीक्षा केंद्रावरील आसन व्यवस्था माध्यमनिहाय 24 विद्यार्थ्यांकरीता एक वर्गखोली याप्रमाणे करावी.
*उत्तरपत्रिका पेपरनिहाय ,केंद्रनिहाय वेगवेगळ्या स्वतंत्र पाकीटामध्ये देण्यात आले आहे.
*परीक्षा केंद्रावरील एका वर्गखोलीक्रीता माध्यमनिहाय एका पाकीटात 12 प्रश्नपत्रिकांची प्रत्येकी 2 पाकीटे असतील.
*उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थ्यांचा आसन क्रमांक व बारकोड यांची छपाई केलेली आहे.
*उत्तरपत्रिकेवर या वेळेस परीक्षार्थ्यांचा नाव छापलेले नाही.त्यामुळे परीक्षार्थ्याच्या प्रवेशपत्रावरून आसन क्रमांकाची खात्री करून उत्तरपत्रिकांचे वितरण करावे.

*पर्यवेक्षकाने उत्तरपत्रिकांवर दोन ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे.

 1) परीक्षार्थ्याने उत्तरपत्रिकेवर संचकॊड A,B,C,D अचुक नोंदविल्याची व संचकॊड वर्तुळ अचुक नोंदविल्याची खात्री करून पर्यवेक्षकाने उत्तरपत्रिकेच्या वरील उजव्या बाजुस विहीत रकान्यात स्वाक्षरी करावी.
2)पर्यवेक्षकाने उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थ्याने सोडविलेल्या व न सोडविलेल्या प्रश्नांची संख्या स्वतः नोंदवुन उत्तरपत्रिकेच्या खालील बाजुस विहीत रकान्याट आपले नाव लिहुन सवाक्षरी करावी.

*पर्यवेक्षकाने उपस्थितीपत्रावर (स्वाक्षरीपट) प्रश्नपत्रिका संचकोड (A/B/C/D) नोंदविणे अनिवार्य आहे.
*निकाल OMR पद्धतीने तयार करावयाचा असल्याने उत्तपत्रिकावरील योग्य पर्यायाने वर्तुळ किवा निळ्या शाईच्या बालपेनने पुर्ण रंगवायचे आहे.
*वर्तुळ चुकीच्या पद्धतीने रंगविल्यास गुणदान होणार नाही.
* पर्यवेक्षकाने परीक्षार्थ्यी उपस्थित किंवा अनुपस्थित याची खात्री  करून उत्तरपत्रिकेच्या उपस्थित किंवा  अनुपस्थित या शब्दाखाली असलेले वर्तुळ काळ्या किंवा निळ्या बालपेनने रंगविणे.
*उत्तरपत्रिकेस घडी पाडने, मुडपणे व चुरगळणे  या बाबी पुर्णपणे टाळावयाच्या आहेत.
*उत्तरपत्रिका केंद्रनिहाय व पेपरनिहाय वेगवेगळ्या स्वतंत्र  पाकीटामध्ये देण्यात आले आहेत त्या उत्तरपत्रिका तो पेपर संपल्यानंतर पाकीटामध्ये सिलबंद करून जमा