सर्व्हरच्या मर्यादेमुळे तसेच संच मान्यता सन
२०१६-१७ चे काम विहित कालावधीत पूर्ण करण्याच्यादृष्टीने, School Portal
तूर्त बंद करण्यात येत आहे. पुढील सूचना प्राप्त होताच School Portal वरील
login पुन्हा सुरु करण्यात येईल. तरी सर्व शाळांनी याची नोंद घ्यावी .
संच मान्यता सन २०१६-१७ ची माहिती संच मान्यता पोर्टलवरून शाळांना भरण्यासाठी विभागनिहाय वेळापत्रक पुढील प्रमाणे :
Pune
07-Oct-2016 to 10-Oct-2016
संच मान्यता माहीती भरण्यासाठी वरील वीडियो ची मदत घ्या। R.S.Mendhe