सर्व केंद्रप्रमुखाना अतिमहत्वाची सूचना-; दिनांक १०..०८. १६ पासून सरल  शालेय पोषण आहार मागील दिवसांची माहिती भरणे बंद झाले आहे..त्यामुळे  शाळा आता मागील दिवसाच्या  नोंदीं करू शकणार नाही . गुगल फॉर्म द्वारे Pending स्कूल ची माहिती घेतली असता जवळपास ३५ च्या वर शाळा पेंडिंग आहेत आणि त्यामध्ये हि काही शाळा ची १५ -१५ दिवसाची माहिती पेंडिंग आहे, हि अतिशय खेदाची बाब आहे......त्यामुळे राहिलेल्या शाळंची माहिती त्या त्याकेंद्रप्रमुखानी १६.. ६. १६ मध्यरात्री १२ पर्यंत सम्पूर्ण भरून  अहवाल सादर करावा ... माहिती पेंडिंग राहिल्यास त्यास सदर घटक जबाबदार राहील ..अधिक माहिती साठी आपल्या www.psvelhe1.blogspot.in ला वेळोवेळी भेट देणे ...गटशिक्षणाधिकारी, वेल्हे 
 
