Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..
!doctype>
Pages
Home
तालुक्यविषयी
तालुक्यातील केंद्रशाळा
तालुक्यातील शाळा
शाळा वाईज विद्यार्थी संख्या
तालुक्यातील नवॊपक्रमशील शाळा
तालुक्यातील ISO शाळा
पुणे जिल्ह्याविषयी
तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक व त्यांचे कार्य
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र जी.आर.
संपर्क
UDISE Form
शाळा विकास आराखडा
शिक्षणाचा अधिकार कायदा
RTE Portal
DCPS बद्दल संपुर्ण माहिती
बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची
अति महत्त्वाचे –*पोषण आहार बाबत* 1)पोषण आहार daily attendance भरण्याची सुविधा काही तांत्रिक अडचणींमुळे आजपासून मुख्याध्यापक लॉगिन साठी बंद करण्यात आलेली आहे.असे असले तरी ही सुविधा क्लस्टर आणि beo लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.यापुढे मुख्याध्यापक फक्त चालू दिवसाची विद्यार्थी उपस्थिती आणि लाभार्थी नोंदवू शकेल.मुख्याध्यापक लॉगिन मधून यापुढे मागील दिवसांची माहिती आता भरता येणार नाही याची नोंद घ्यावी. 2)मागील काही दिवसांची daily attendance भरावयाचे बाकी असेल तर अशा शाळेची माहिती भरण्याची सुविधा क्लस्टर लॉगिन तसेच beo लॉगिनला 16 ऑगस्ट ऐवजी 20 ऑगस्ट पर्यंत सध्या उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यामुळे ज्या शाळेची माहिती भरावयाची बाकी असेल अशा शाळांनी आपल्या क्लस्टर हेड अथवा beo हेडशी संपर्क करावा आणि त्वरित आपली माहिती भरून पूर्ण करावी अन्यथा आपल्या शाळेस पोषण आहार अनुदान बिल मिळण्यास समस्या निर्माण होऊ शकेल याची नोंद घ्यावी. 3)क्लस्टर mdm लॉगिन करताना क्लस्टर हेड ने आडपल्या क्लस्टर चा udise आणि स्कूल पोर्टल चा पासवर्ड वापरून लॉगिन करावे आणि त्यांना mdm daily info या टॅब वर क्लीक करावे.त्यानंतर आलेल्या मेनू मध्ये क्लस्टर ला क्लीक केल्यावर शाळेची लिस्ट दिसेल.ज्या शाळेने आपली माहिती भरलेली नाही आहे अशा शाळेसमोर add अशी टॅब दिसून येईल.त्यावर क्लीक करून आपण ज्या तारखेची माहिती भरलेली नाही आहे ती तारीख निवडून माहिती भरू शकाल. *स्टुडंट पोर्टल बाबत* : 1)Student पोर्टल चे काम करत असताना आपणास अनेक अडचणीस सामोरे जावे लागत आहे.त्या सोडवण्याचे काम करण्यासाठी आमच्याकडून एक वेगळा प्रयत्न केला जात आहे.यासाठी आपण *http://goo.gl/9vBAQ8* या लिंक वर क्लीक करा आणि दिलेल्या google फॉर्म मध्ये आपली समस्या डिटेल लिहा.आपल्या समस्येचे सॉर्टींग करून ती सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 2) स्टुडंट पोर्टल मध्ये ज्या मुलांची आधार माहिती मागील वर्षी भरलेली माहिती चुकलेली आहे आणि ज्यांची माहिती भरलेलीच नाही अशा मुलांची सध्या आधार माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.ती माहिती कशी भरावी त्याबाबत मराठी मध्ये मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. *R s Mendhe,Velhe*
Newer Post
Older Post
Home