Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची

आपल्या कॉम्प्युटर वर मराठी टायपिंग सुरु करण्यासाठी कोणत्याही software ची गरज नाही. Microsoft हि कंपनी आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम (OS) मधेच युनिकोड हा फॉन्ट टाकून देते जेणेकरून इंटरनेट किंवा कोणतेही मराठी टायपिंगचे Software नसताना आपल्याला मराठी टायपिंग करता यावे. आपल्या कॉम्प्युटर वर (Windows 7 साठी) युनिकोड हा फॉन्ट सुरु करण्याच्या सोप्या १० पायऱ्या. प्रथम Control Panel मध्ये जा त्यामध्ये Region and Language >> Location मध्ये India सिलेक्ट करा Keybords and Language >> Change Keybords >> Genral क्लिक Add बटन >> Add Input Language आणि सिलेक्ट Marathi (india) Keybord >> Devnagari - Inscript आणि OK करून बाहेर पडले कि English आणि मराठी या दोन्ही Language Typing करता येतात मराठी सुरु करण्यासाठी Alt+Shift दाबले कि मराठी Typing करता येते. अशाच पध्दतीने Windows 8, Windows 10 मध्येही मराठी समाविष्ट करता येते.... आणि जर Windows 8, Windows 10 असेल तर Windows+Space या बटणाने भाषा बदलता येते..... शिवाय हा फॉंट युनिव्हर्सल असून तो वेबपेजेस, मोबाइल किंवा अन्य कोणत्याही डिवाइसला चालतो.... आपल्या कडील बरेच मित्र गुगल इनपुट या सॉफ्टवेअरचा वापर करतात. पण मित्रहो ते गुगल इनपुट आणि हा फॉंट एकच आहे... पण गुगल इनपुटने आपल्या टायपिंगचे स्पीड वाढत नाही... जर आपल्या टायपिंगला गती हवी असेल तर याच पर्यायाचा वापर करा.... मराठी तरुणापर्यंत जास्तीत जास्त Share करून हा message पोहचवू या. मराठी वाढवा ! मराठी वाचवा !!… टीप :- Windows 7, Windows 8, Windows 10 आणि त्या नंतरच्या OS ला वरील प्रमाणे कृती करा...j