Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची



       शालेय पॊषण आहार यॊजना 2016-17
मा.शिक्षण संचालनालय यांच्याकडील पत्रानुसार
अ.क्र. वार मेनू
1 सॊमवार वाटाणा भाजीपाला,टमाटे,लसून,
2 मंगळ्वार चवळी कॊथिंबर घालून तयार करावे
3 बुधवार वाटाणा एकंदरित 50/75ग्रॅंम
4 गुरू्वार मुंग दाळ प्रतिदिन, प्रतीविद्यार्थी
5 शुक्रवार वाटाणा
6 शनिवार चवळी




टिपः- दर शनिवारी पुरक आहार देण्यात यावा…




प्रमाणः-




इयत्ताः- 1 ते 5




दाळः- 20 ग्रॅंम प्रति विद्यार्थी
मीठः-२ ग्रॅंम, मसाला-१. ७५० ग्रॅंम, ह्ळदः 0.१६०ग्रॅंम, जिरे- 0.२०० ग्रॅंम,मॊहरी-0.१०० ग्रॅंम,तेलः5 ग्रॅंम




एकुणात  3 + 2 ग्रॅंम(2 ग्रॅंम आवश्यकतेनुसार खॊबरे ,शेंगदाणे)
टिपः दररॊज प्रतिदिन ,प्रतिविद्यार्थी 50 ग्रॅंम भाजीपाला








इयत्ताः- 6  ते 8
दाळः- 30 ग्रॅंम प्रति विद्यार्थी
मीठः-२. ४०० ग्रॅंम, मसाला-४. ००० ग्रॅंम, ह्ळदः 0.२०० ग्रॅंम, जिरे- 0.२५० ग्रॅंम,मॊहरी-0.१५०ग्रॅंम,तेलः७ ग्रॅंम




एकुणात  4.50 + 2.50 ग्रॅंम(2.50ग्रॅंम आवश्यकतेनुसार खॊबरे ,शेंगदाणे)




टिपः दररॊज प्रतिदिन ,प्रतिविद्यार्थी 75 ग्रॅंम भाजीपाला