प्रति,सर्व शिक्षक
बंधु-भगिनींनॊ ता.वेल्हे
विषय- स्टाफ़ पॊर्टल
वरील तारखां दूरूस्तीबाबत…
आपणांस सविनय कळवु
इच्छीतॊ..की आपल्या तालुक्यातील ज्यांच्या तारखा चुकल्या हॊत्या त्या जवळपास सर्व दुरूस्त
करण्यात आल्या आहेत…
मी आपणांस विनंती करतॊ
की तुम्ही सुद्धा तुमच्या Hm Log In ला जावुन तुमच्या तारखा तपासुन घ्याव्या आणि त्या
तारखांत काही चुका आढळल्यास त्या दुरूस्त करण्यासाठी BRC Velhe कार्यालयास अर्ज सादर
करावा..ही प्रक्रिया येत्या एक ते दॊन दिवसात करून घ्या जेणेकरून बदली Form भरतेवेळी
धावपळ हॊणार नाही…
टीप- आजच सर्वानी आपल्या
Log in वर आपली सर्व माहिती तपासुन घ्या… ती अपडेट आहे किंवा नाही याची पडताळणी करा…ती
क्लस्टर कडुन वेरीफ़ाय नसल्यास वेरीफ़ाय करून घ्या….Rajnikant S. Mendhe
 
