Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची



खालील शिक्षकांनी आपली स्टाफ़ पोर्ट्ल मधील जन्मतारीख तपासुन घ्याकारण BEO Log In ला तुमची जन्मतारीख चुकली असे Pop up हॊत आहेतरी सदर माहिती तपासुन घ्या आणि दुरूस्ती असल्यास लेखी अर्जासह कळवा


School
Name Of Teacher
Vitthalwadi
Y.Kshirsagar
Vitthalwadi
J.Pangarkar
Malekarwasti
H.Sinnare
Malekarwasti
M.Jagtap
Katurdewadi
Tejaswini Kamble
Nivi
Y.Darkunde
Gelgani
B Chakote
Tekpawle
K.Waydande
Nalwat
D Nannaware
Nalwat
B Mule
Chimkodi
U Mothe
Kandharwasti
S Khedkar
Shirkewadi
V Shinde
Adwali Gaothan
Swati Borhade