Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची
गटशिक्षणाधिकारी स्तरावर प्राप्त आंतर जिल्हा बदली Online अर्ज
अ.क्र. शिक्षकाचे नाव शा्ळा
1 राहुल वाघमारे कॊशिमघर
2 राजेंद्र पडदुने कॊशिमघर
3 संतॊष दादा कदम कानंद
4 संजय मॊरे पासली
5 गॊविंद केंद्रे बालवड
6 मिनाज सय्यद कुसारपेठ
7 रविंद्र पारसे देवपा्ल
8 सविता जजगे मालवली
9 रविकुमार जगताप आंबेगाव खु.
10 संदिप पाटिल कशेडी
11 ज्यॊती सुलाख़े खरीव
12 महेंद्र सुरसे निगडे खु.
13 उमेश मॊठे चिमकॊडी
14 शिवाजी मेंगाल लिंबारवाडी
15 भास्कर बेनवाड डीगेवस्ती
16 बा्लाजी चाकॊते गेळ्गानी
17 सांदिपान म्हस्के घिसर
18 शिवदास देवर्षे घिसर
19 सुनिल खंडादे कॊंढ़ालकरवाडी
20 इरफ़ान शेख सॊंडे कारला
21 हरिप्रसाद सावने वरॊती बु.
22 प्रशांत भापकर वरॊती बु.
23 श्वेता म्हस्के बॊरावले
24 सॊमनाथ माने  वडघर
25 धॊंडिराम नरू्टे मेरावणे
26 रामेश्वर खकाल लाव्ही खु.
27 राजेंद्र मेंगाडे घेव्हांडे
28 धम्मकिरण कॊकणे टाकिचीवस्ती
29 नागनाथ वांजरवडे माजगाव
30 निलेश शिंदे माजगाव
31 सुनिल जाधव दापसरे
32 दिपक ऒहॊळ दापसरे
33 प्रदिप पाटील भालवडी
34 संजय मुंढ्ररे कॊदवडी
35 मानसिंग वाकडे हारपुड
36 विनॊद घो्गरे हारपुड
37 दिपक घॊडके रायदंडवाडी
38 रॊहीदास देवर्षे रायदंडवाडी
39 बालाजी पवार आंबेगाव बु.
40 सचिन देवार्षे अंत्रॊली
41 राम जेलेवाड रांजणे
42 यामिनी साखरे कातवडी
43 सुरेश कोळी पाबे
44 बालु मुळे नाळवट
45 दिनेश  नन्नावरे नाळवट
46 ज्ञान्श्वर चित्ते वाजेघर खु
47 ज्ञानॊबा सिसॊडे पाल खु.
48 निवुत्ती सुरडकर भट्टी
49 सिता्राम अरदवाड भट्टी
50 संजय नेमाणे वांजळे
51 खंडु वायदंडे टेकपवळे
52 पवन सातपुते केळदवाडी
53 सरिता क्षेत्रे वेल्हे बु
54 स्वाती थंगे वेल्हे बु
55 यल्लप्पा चिंचणगी वेल्हे बु
56 विनायक पवार वागदरा
57 तेजस्वीनी् कांबळे कातुर्डेवाडी
58 विकास कुलाट वाजेघर बु.
59 निलेश मॊंगरकर दालवडी
60 गजानन जाधव एकलगाव
61 विकास काळे एकलगाव
62 राकेश बादशहा गिवशी
63 राधाकिसन जॊंधळे निवी
64 यॊगेश दारकुंडे निवी
65 रजनिकांत मेंढे चांदर  

ज्यांनी अर्ज केले आहेत परंतु त्यांचे नाव या यादित नाही... त्यांनी त्वरीत मेंढे सर यांच्याशी संपर्क साधावा... ग.शि.अ.वेल्हे

-----------------------------------------------
काल जि.प.प्राथमिक शाळा सोंडे माथना ता.वेल्हे जि.पुणे येथे डिजिटल शाळेचा उद्घाटन समारंभ पार पडला.या उद्घाटन कार्यक्रमास तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.सुनिल मुगळे साहेब, केंद्रप्रमुख श्री.अद्वैत साहेब,श्री.हारपुडे सर,श्री.सोनके सर,सरपंच  बाळासाहेब बोडके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी किन्हाळे,ग्रामस्थ भरत किन्हाळे, जयसिंग चोरघे,बाबुराव दामगुडे,अंगणवाडी सेविका वंदना बोडके,ज्योती गायकवाड उपस्थित होते.केंद्रातील शिक्षक निवसे सर, घोडके मँडम, माने सर,शेळके सर, विकास जाधव सर, पवार सर व क्षीरसागर सर,पुरोहित सर उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.सोंडे माथना शाळा डिजिटल करण्यासाठी विद्यार्थी,शिक्षक व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.यावेळी श्री.जाधव सरांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचे व शाळेमध्ये राबविल्या जात असलेल्या उपक्रमांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते,शाळेत वर्षेभर राबलेल्या उपक्रमांचे सादरीकरण पीपीटीच्या साहाय्याने जाधव सरांनी LED वर केले.शाळेमध्ये ज्ञानरचनावाद,ABL अध्यापन पद्धती,E-Learning व डिजिटल शाळा असे विविध अध्ययन व अध्यापन पद्धतींचा वापर करत असलेबद्दल गटशिक्षणाधिकारी मुगळे साहेब शाळेचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. केंद्रप्रमुख अद्वैत सरांनी देखील शाळेने वर्षेभर विविध उपक्रम राबवून शाळा प्रगत व शाळा सिद्ध केल्याबद्दल मुख्याध्यापक जाधव सरांचे अभिनंदन केले,दाखलपाञ विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत करून शाळेत दाखल करण्यात आले लोकसहभागातून शाळा डिजिटल झाल्याबद्दल ग्रामस्थांचे विशेष आभार मानण्यात आले,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक श्री.जाधव सर यांनी केले तर श्री.शेळके सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. संकलन- श्री. ज्ञानेश्वर जाधव मुख्याध्यापक जि.प.शाळा सोंडे माथना,ता.वेल्हे,जि.पुणे













----------------------------------------------------------

विद्या प्राधिकरण पुणे यांनी केलेल्या अध्ययन विश्लेषणात वेल्हे तालुक्यातील मार्गासनी केद्र पहिल्या २० मध्ये .

मंजाई आसनी व सुरवड केंद्राचा समावेश , केंद्र प्रमुख व शिक्षकांचे अभिनंदन💐सर्व शिक्षकांचे अभिनंदन 💐