आज दिनांक 14.02.2017 रोजी जि.प.शाळा चांदर येथे डीजीट्ल क्लासरूम ची सुरूवात झाली... गावात धड रस्ता नाही,वीज नाही ..तरी या सर्व गोष्टीवर मात करून शाळा डीजीटल करून चांदर च्या इतिहासात पहिल्यांदाच मुलांना आणि गावातील लोकांना TV  पाहण्याचा योग आला.. चांदर या गावात वीज नाही... त्यांमुळे Solar Battery च्या आधारे त्यामधील DC Current AC करून त्याद्वारे LED सुरू करण्यात आली... याच Battery च्या आधारे संगणक तसेच Tab चार्जींग होते...  श्री. बोरसे सर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले तसेच सदर प्रसंगी श्री ऱाठॊड सर. श्री. अंदुरे सर .श्री. बेनवाड सर उपस्थित होते..  
 
