महत्वाचे.... नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.... दिनांक ०३/०१/२०१७ पासून ते ०८/०१/२०१७ पर्यंत शाळांना दिनांक ३१/१२/२०१६ अखेर शाळांकडे शिल्लक असलेल्या तांदूळ व धान्यादी मालाची नोंद (Closing Balance Of Dec 2016) करण्याची सुविधा शाळेच्या login वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तरी ज्या शाळांनी ३० नोव्हेंबर २०१६ च्या Closing Balance ला Approval दिले नव्हते त्या शाळांनी डिसेंबर २०१६ च्या Closing Balance ला Approval द्यावे.तसेच ज्या शाळांनी ३० नोव्हेंबर २०१६ च्या Closing Balance ला Approval दिले होते त्या शाळांनी सुद्धा पोर्टल वरील Closing Balance पाहून व बरोबर असल्याची खात्री करावी व त्यामध्ये काही तफावत असल्यास ती दुरुस्थ करून त्यानंतरच Approval द्यावे. Closing Balance दुरुस्थ करण्याची ही शेवटची संधी असल्यामुळे शाळांनी शाळेच्या नोंद वही वर ३१/१२/२०१६ रोजी जेवढा माल शिल्लक आहे तेवढा माल अचूकपणे नमूद करावा. आपल्या काही शंका असल्यास नक्की कळ्वा ...