सेल्फ़ी App
1)उपस्थिती/सेल्फी App बाबत सविस्तर माहितीचे Manual डाउनलोड करण्यासाठीची  लिंक
2)उपस्थिती/सेल्फी अँप बाबत कोणतीही अडचण आल्यास खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा व आपली समस्या आम्हाला online फॉर्म द्वारे कळवा, आपली मदत करण्याचा प्रयन केला जाईल.  
************************************************ 
Steps For Selfieeeeeeeee
Student पोर्टलच्या मुख्याध्यापक लॉगिन मधून उपस्थिती अँड्रॉइड अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप चा वापर करावा.       ______________
Student.maharashtra.gov.in या वेबसाईट ला भेट द्या
⬇
प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपल्या शाळेचा udise क्रमांक व मुख्याध्यापक लॉगिन पासवर्ड वापरून लॉगिन करा.
⬇
लॉगिन झाल्यावर Attendance App या Tab ला क्लीक करा.
⬇
Attendance App या टॅब मधील Download App या Sub-tab ला क्लीक करा.
⬇
ओपन झालेल्या स्क्रीन वर खालच्या बाजूला दिलेल्या Download या बटनावर क्लीक करा.
⬇
आपल्या मोबाइल मध्ये उपस्थिती अँड्रॉइड अँप डाउनलोड होईल
⬇
डाउनलोड झाले की या अँप ला इन्स्टॉल करा.
⬇
पुढील माहिती वाचण्यासाठी वर दिलेले मॅन्युअल डाउनलोड करून घ्या.

 Must See bellow
नमस्कार मित्रांनॊ....सरल मध्ये आपल्याला आता दर सॊमवारी Selfie With 
Attendence, म्हणजेच विद्यार्थांसॊबत सेल्फ़ी काढून ती System मध्ये अपलॊड 
करायची आहे..त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या Student Portal मध्ये जे 
शिक्षक बदलुन गेले त्यांना Delet करावे लागेल आणि जे नव्याने आलेत त्यांना 
आपल्या शाळेच्या System मध्ये Add करावे लागेल ...जेणेकरून सदर कार्यरत 
शिक्षक आपल्या वर्गाची सेल्फ़ी स्वतः काढून अपलॊड करतील...
त्यासाठी Selfie -Part 1 या वीडियो मध्ये आपण सर्वप्रथम आपल्या शाळेतून जे शिक्षक बदलुन गेलेत त्यांना Delete कसे करायचे हे पाहुया... खालील लिंक ला क्लिक करून सदर विडीयॊ पहा आणि आवडल्यास Like आणि Subscribe करायला विसरू नका..R.S.Mendhe,Velhe.9404584628.
त्यासाठी Selfie -Part 1 या वीडियो मध्ये आपण सर्वप्रथम आपल्या शाळेतून जे शिक्षक बदलुन गेलेत त्यांना Delete कसे करायचे हे पाहुया... खालील लिंक ला क्लिक करून सदर विडीयॊ पहा आणि आवडल्यास Like आणि Subscribe करायला विसरू नका..R.S.Mendhe,Velhe.9404584628.
नमस्कार मित्रांनॊ....सरल मध्ये आपल्याला आता दर सॊमवारी Selfie With 
Attendence, म्हणजेच विद्यार्थांसॊबत सेल्फ़ी काढून ती System मध्ये अपलॊड 
करायची आहे..त्यासाठी आपल्याला नव्याने जे शिक्षक आलेत त्यांना आपल्या 
शाळेच्या System मध्ये Add करावे लागेल ...जेणेकरून सदर कार्यरत शिक्षक 
आपल्या वर्गाची सेल्फ़ी स्वतः काढून अपलॊड करतील...
त्यासाठी Selfie -Part 2 या वीडियो मध्ये आपण सर्वप्रथम आपल्या शाळेत जे नवीन शिक्षक आलेत त्यांना Add कसे करायचे हे पाहुया... खालील लिंक ला क्लिक करून सदर विडीयॊ पहा आणि आवडल्यास Like आणि Subscribe करायला विसरू नका..R.S.Mendhe,Velhe.9404584628.

सरल मध्ये विद्यार्थी सेल्फ़ी घेणे आणि अपलॊड करणे ... 
Selfie भाग 3