आज दिनांक  ९. १२ . २०१६ रोजी वेल्हे तालुक्यातील बिट स्तरीय स्पर्धा पार पडल्या। ... वेल्हे भागातील बिट    स्पर्धा उदघाटन  आदरणीय सभापति ताई  सौ. सविता ताई  आकाश वाड़घरे यांच्या द्वारे करण्यात आले... तर पानशेत बिट मधील स्पर्धाचे  उदघाटन आदरणीय मुख्याध्यापक श्री भागवत सर (पानशेत हाइस्कूल ) यांच्याद्वारे करण्यात आले। सदर स्पर्धेत मुलांचा उत्साह अविस्मरणीय होता। 
वेल्हे बिट क्रीड़ा स्पर्धा क्षणचित्रे
 
वेल्हे बिट क्रीड़ा स्पर्धा क्षणचित्रे
पानशेत बिट क्रीड़ा स्पर्धा क्षणचित्रे 
पानशेत बिट स्तरीय क्रीड़ा स्पर्धा।।। वक्त्रुत्व स्पर्धा। ..एक क्षण .... वीडियो नक्की पहा।  
 












 
 






 
  