Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची
सरल महत्वाचे* :
*दिनांक* : *12/10/2016*
*(Share To All )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*
(*सदर पोस्ट ही मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महा
राष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार पाठवलेली आहे*)
1)*ज्या शाळांचे या वर्षी वरचा  वर्ग बदल झाला आहे अशा शाळांना संच मान्यता माहिती भरताना मुख्य पानावर आपल्या वरच्या वर्गात योग्य तो बदल झालेला दिसून येत आहे परंतु वर्गखोल्या संख्या आणि कार्यरत शिक्षक संख्या भरताना सदर बदल झालेला दिसून येत नाही आहे ,ही समस्यां उद्या सोडवण्यात येईल.त्यामुळे सध्या अशा समस्या असलेल्या शाळांनी काळजी करू नये.तसेच क्लस्टर लेवलवर काम करताना पहिल्या मुख्य स्क्रीन वर प्रत्येक शाळेच्या समोर असलेल्या approve बटनावर क्लीक करू नये.प्रत्येक शाळेच्या udise नंबर वर क्लीक करून नंतर त्या शाळेची प्रत्येक आपणास उपलब्ध होईल त्या  स्क्रीन फायनल करावयाच्या आहे याची नोंद घ्यावी.*
2) *काही शाळांना वर्गखोल्या भरण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठीचा option एडिट होत नसल्याची समस्या येत आहे ती देखील उद्या सोडवण्यात येईल*.

3) *काही शाळाचे लॉगिन होत नसल्याच्या तक्रारी सपोर्ट ला ई-मेल द्वारे कळविण्यात आलेल्या आहेत.अशा शाळांना सूचना आहे की,आपण मागील वर्षी स्कूल पोर्टल ला भरलेले management आणि एड प्रकार यामध्ये चुका केलेल्या आहेत.त्यामुळे आपल्या शाळा सध्या लॉगिन उपलब्ध नसलेल्या शाळांमध्ये आलेली असून आपणास लॉगिन उपलब्ध होत नाही आहे,तरी उद्या या समस्येची खात्री करून system मध्ये  दोष आढळले तर ते दूर करण्यात येईल.तसेच ज्यांचे management चुकले आहे अशा शाळांनी आपले संच मान्यता काम update करून ठेवावे.फक्त finalized करू नये.आणि finalized केले असेल तर क्लस्टर ने finalized करू नये.जरी क्लस्टर ने finalized केले असेल तरी काळजी करू नये.फक्त या सुचनेनंतर क्लस्टर ने अशा समस्या असलेल्या शाळा finalized करू नये.*

4) *शाळा लेवल मधून काम पूर्ण करताना काही technical  समस्यां असेल तर ती havelieducation.blogspot.in या ब्लॉग वर दिलेल्या लिंक ला कळवावी. उद्या सोडवण्यात येईल.अथवा पुढील लिंकवर क्लीक करा व आपली समस्यां नोंदवा*.
*लिंक*  :
 https://goo.gl/fbP84Q


5) ज्या शाळा या वर्षी शिफ्ट च्या झाल्या आहेत त्या शाळामध्ये *शिफ्ट* अशी दुरुस्थी करण्यासाठी शिक्षणाधिकारी लेवल ला उद्यापासून सुविधा सुरु करण्यात येईल.त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

6) *क्लस्टर लेवल वर काम करताना क्लस्टर ने फक्त शाळा माहिती open करून सदर माहिती योग्य असेल तर finalized करावी.माहिती चुकीची असेल तर ती तशीच ठेवावी.त्या चुकलेल्या माहितीला return करण्याची सुविधा अद्याप देण्यात आलेली नाही आहे.सदर सुविधा उद्या दिली जाणार आहे तेंव्हा अशा माहिती चुकलेल्या शाळेची सदर स्क्रीन परत करावी आणि लगेच दुरुस्थी करून घेऊन काम पूर्ण करावे.त्यामुळे माहिती चुकलेली आहे अशा शाळांच्य बाबतीत शाळा आणि क्लस्टर ने आज काळजी करू नये.*

7) दोन दिवस आलेल्या सार्वजनिक सुट्टीमुळे आपल्या समस्या सिस्टिम मधून दूरस्थ करणे शक्य न झाल्याने आणि मुदत वाढवून देण्यासाठी केलेल्या विनंतीचा विचार करून मा. *डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य* यांनी  उद्या पर्यंत म्हणजेच *दिनांक 13 ऑक्टो 2016 सायं 5 वाजेपर्यंत* मुदत वाढवून दिली आहे.तरी आपल्या माहितीमध्ये काही चुका असतील तर त्या आज शोधाव्या आणि उद्या सिस्टिम मध्ये असणाऱ्या काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या दूर करून दिल्यावर आपली माहिती भरून पूर्ण करावी असे आवाहन केले आहे.

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in
Sent from my iPhone