वयानुरूप/RTE अंतर्गत
दाखल मुलांची माहिती सरल मध्ये भरणेबाबत.....
आपणांस कळविण्यात येते
की.आता आपल्याला वयानुरूप/RTE अंतर्गत दाखल मुलांची माहिती सरल मध्ये भरायचे आहे परंतू
त्यासाठी आपल्याला BEO Log In वरून Acess म्ह्णजेच परवानगी घ्यावी लागेल त्यासाठी सदर
लिंक वर क्लिक करून माहिती भरून घ्या…Click Here
 
