Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची
Womens techno Teachers Workshop(Bhor,velhe,Purandar)
             At: Shivaji Vidyalaya Nasarapur,Pune Banglore Highway



संपुर्ण नाव शाळा केंद्र तालुका Whats App मॊबाईल क्रमांक सदर कार्यशाळे बद्दल तुमचा अभिप्राय आणि सुचना
श्रीम. इनामदार रहिमत रज्जाक जि. प. प्राथमिक शाळा शिवरी वाळुंज पुरंदर9922274056कार्यशाळा छान झाली. सर्व मार्गदर्शक तज्ञ होते. त्यांनी प्रात्यक्षिकासह सर्वांच्या शंकांचे निरसन व्यवस्थित केले. फक्त कालावधी कमी होता. त्यामुळे काही भाग सांगायचा राहून गेला.
श्रीम. इनामदार रहिमत रज्जाक जि. प. प्राथमिक शाळा शिवरी वाळुंज पुरंदर9922274056कार्यशाळा छान झाली. सर्व मार्गदर्शक तज्ञ होते. त्यांनी प्रात्यक्षिकासह सर्वांच्या शंकांचे निरसन व्यवस्थित केले. फक्त कालावधी कमी होता. त्यामुळे काही भाग सांगायचा राहून गेला.
Gole Vaishali TanajiZ P Primary School PenjalwadiNhaviभॊर9028736600very nice
सौ.रजनी संजय पापळजि.प.प्राथमिक शाळा,चिव्हेवाडी,ता.पुरंदर,जि.पुणेभिवडीपुरंदर9421730977कार्यशाळा खूप छान व उपयुकत होती.खूप नविन गोष्टी शिकायला मिळाल्या.एक नविन आत्मविश्वास मिळाला.पण वेळ कमी पडला.ही कार्यशाळा ४/५दिवसांची हवी होती.शिवाय प्रात्यशिक्षकही व्हायला हवे होते.
वैजयंता अनिल कुंजीर जि.प.प्राथमिक शाळा राजेवाडी राजेवाडी पुरंदर9767200605खूपच छान झाली कार्यशाळा ,अशा कार्यशाळा पुन्हा पुन्हा व्हाव्यात त्यामुळे आणखी नविन गोष्टी शिकायला मिळतील.
Tanpure SavitaKarnawadKarnawadभॊर9881574588Traning is very interestedfor us .Our trainer is very inteligent .They teach us How we can use smart phonefor teaching aids and also other uses but traning is very short .we very thankful to Mendhe sir .we enjoy traning very much.
shital sharad khairez p p school jejuri no 1Dhalewadiपुरंदर9011000409It's really amazing 4us.mendhe sir thanks 4 giving confidence 2 create something new
सौ . चिंचकर वैशाली श्रीधरजि.प प्राथमिक शाळा , मानकरवाडीखानापूरभॊर.९९२१ O४८५ ६ ६कार्यशाळा अतिशय चांगली होती . कार्यशाळेला वेळ कमी पडला .