Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची


तंत्रस्नेही महिला संम्मेलन
दि.२३/२४ ऑगस्ट २०१६
स्थळ:- श्री. शिवाजी विद्यालय,नसरापूर  ता.भोर जि.पुणे

दिनांक:- २३/०८/२०१६  सत्र-:१
१} e-Learning शाळेचे महत्व
*विद्यार्थी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत गुंतुन राह्तात...त्यामुळे योग्य learning Outcome म्हणजे अध्ययन निष्पत्ती मिळते.
*विद्यार्थी Thinker,Learner, Risk Taker बनतात.
*शिक्षकांवर निर्भर न राहता ...विद्यार्थी स्वतंत्रपणे ज्ञान संपादन करतो.
*Teaches Digital Literacy
*Internet ची ओळख झाल्याने बाहेरील जगाशी मुलांचा संपर्क येतो..
*प्रगत शहरी भागाच्या तुलनेने अलग असलेल्या ग्रामीण भागात Virtual शिक्षक यांमुळे मुलांना अधिक ज्ञान प्राप्त होऊ शकतो.
*शाळेत मिळणाया ज्ञानापेक्षा वेगळे ज्ञान तंत्रज्ञानामुळे मिळते..
*शिक्षणाची आवड निर्माण होऊन गळती स्थगती कमी होते.
*स्वता:च्या मनाने ,आवश्यक साधनांची निवड करून ज्ञान संपादन करता येते ..
*24/7 Accesibility
* वेळेची बचत...(Traveling time,etc}
*varieties are available…

***घ्यावयाची काळजी


२} WhatApp Group तयार करणे
फ़ायदे,तोटे, घ्यावयाची काळजी, Message Back up घेणे,Broadcaste List, Location send करणे,Auto Download बंद करणे.
३} Hike… No Need to explain more as whats app give all facilities Similar To  Hike..

४}ई-मेल, जी-मेल
*जी- मेल अकाउंट काढ्णे,(PC आणि मोबाइल वर) त्याचे फ़ायदे

५}गुगल forms…तयार करून ...Link Send करणे ,,,डेमो करून दाखविणे
६}गुगल Products
**Google Serarch
*G-mail,
*blogger,
*Google Calender..Organised events and share with frnds
*Google Drive
*Google Keep
*Google Map
*Google News.Google Input tools
* Youtube…tell about channel…demo
*Chrome
*Google photos
*Picasa
*Google Earth
*Play Store
*QR Code

सत्र -२
**पी.पी.टी(फ़ायदे),Demo,PPT पासून विडीयो
**Useful Apps for Mobile And Pc (Ask their Needs)
 **Mobile To PC Connectivity For Data Transfer And Internet













दिनांक:२४/०८/२०१६

१)डिजीटल स्कूल संकल्पना
२)ब्लॉग वेबसाईट बनविणे,,,डेमो..45 minutes
3)Useful Software
4}QR Code
5}Online and Offline Apps