ज्या शाळांमध्ये मागच्या वर्षी ५ वी चा वर्ग नव्हता ... परंतु ,या वर्षी ५ वी चा वर्ग सुरू झाल्याने सरल अंतर्गत शालेय पोषण आहार माहिती भरण्यास अडचण येत असेल ..अशा शाळांनी ..शाळेचे नाव आणि केंद्राचे नाव, श्री. मेंढे सर यांच्या ९४०४५८४६२८ या Whats app नंबर वर send करणे ...
 
