Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची
नमस्कार मित्रांनॊ, सरल अंतर्गत शालेय पॊषण आहार माहीती भरतांना ज्या काही अडचणी येत असतील त्या दुर करण्यासाठी आपण सर्वतॊपरी प्रयत्न करीत आहॊत..परंतू तरी काही शाळांचे problems अजुनही माझ्यापर्यंत पोहचत नाही..करीता एक google form तयार करून माहिती घेण्यासाठी खाली Link देत आहॊ...सदर Link वर जावून Form भरा व MDM माहीती भरण्यासाठी येत असलेल्या अडचणी दुर करा..                       
                                                                                                                      R.S.Mendhe

येथे क्लिक करा