सरल महत्वाचे :
दिनांक : 29/06/2016
स्टूडंट पोर्टल
1) उद्या दिनांक 30 जून ही पुणे आणि औरंगाबाद विभागासाठी स्टूडंट पोर्टल ला माहिती अपडेट करणे म्हणजेच विद्यार्थी ट्रान्सफर करणे आणि डुप्लिकेट विध्यार्थी (एकच विद्यार्थी त्याच शाळेत एका पेक्षा अधिक वेळा नोंद केलेला असेल) असे विद्यार्थीच्या अधिकच्या नोंदी काढून टाकणे या कामासाठी अंतिम मुदत आहे.तरी सर्व प्रकारच्या व्यवस्थापनांच्या शाळांच्या मुख्याध्यापकाने याची नोंद घ्यावी.या कामासाठी आपणास मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.आपल्या अपूर्ण कामामुळे आपल्या होणाऱ्या पुढील संचमान्यतेवर परिणाम होणार आहे हे लक्षात घेऊन काम त्वरित पूर्ण करावे.
2)विद्यार्थी ट्रान्सफर करण्याआधी आपल्या शाळेतील डुप्लिकेट विद्यार्थी शोधण्याचे काम आधी करावयाचे आहे.यासाठी मुख्याध्यापकांच्या लॉगिन ला duplicate student अशी tab उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या tab वर क्लीक केल्यास आपल्याला आपल्या शाळेतल्या सर्व डुप्लिकेट विद्यार्थ्याची झालेली नोंद दिसेल.डुप्लिकेट विद्यार्थी म्हणजे असे विद्यार्थी की ज्यांची एका पेक्षा अधिक वेळा त्याच शाळेत नोंद झालेली आहे.अशा विद्यार्थ्याची यादी आपणास समोर दिसेल.या यादी मधेय सर्वात शेवटी त्या विद्यार्थ्याची किती वेळा नोंद झालेली आहे याची आकडेवारी आपणास दिसून येईल.त्या आकड्यावर आपण क्लीक करावे,त्यानंतर आपणास जेवढ्या वेळा तो विद्यार्थी सिस्टिम मध्ये नोंद झालेला आहे त्याचा चार्ट दिसून येईल त्यापैकी योग्य माहिती असलेली नोंद ठेवून इतर नोंदी delete कराव्यात.आणि त्या विद्यार्थ्याची एकच नोंद आपल्या शाळेच्या लॉगिन ला राहील याची काळजी घ्यावी.
3)ज्या मुख्याध्यापकांनी या सूचना आधीच आपले विद्यार्थी ट्रान्सफर केले असतील त्यांनी आता त्या विद्यार्थ्याच्या माहितीचा अधिक विचार ना करता राहिलेल्या विद्यार्थ्याच्या मधील डुप्लिकेट विद्यार्थी शोधन्यासाठी वर उल्लेख केल्याप्रमाणे काम करावे.
4)अशाच प्रकारे गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी लेवल वरून आपापल्या कार्यक्षेत्रातील डुप्लिकेट विद्यार्थी शोधले जाणार आहेत.त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याची नोंद इतर तालुक्यात अथवा जिल्ह्यात कोठेही झालेली असेल तर योग्य नोंद ठेवून इतर दुबार झालेल्या नोंदी काढल्या जाणार आहेत.याची नोंद घ्यावी आणि त्वरित काम पूर्ण करून घ्यावे.
5) 2015-16 मध्ये आपण स्टूडंट पोर्टल ला भरलेली विद्यार्थी माहिती शासनाने ग्राह्य समजून संच मान्यता साठी अधिकृत माहिती म्हणून समजली आहे आणि या आधारे संच मान्यता देखील करण्यात आलेली आहे.त्यामुळे सरल बाबत शासन किती गांभीर्याने विचार करत आहे हे एव्हाना आपल्या सर्वांच्या लक्षात आलेले असेलच.
त्यामुळे या पोस्ट मधील पुढील माहिती सर्वांनी गाम्भीर्यपूर्ण वाचावी ही विनंती.. जेनेकरून याआधी झालेल्या चुका पुन्हा होणार नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे.
6) स्टूडंट पोर्टल च्या वेबसाइट ला लॉगिन करण्यासाठी आता http://student.maharashatra.
7) मागील वर्षी स्टूडंट पोर्टल मध्ये काम करतानाच्या पासवर्ड ने आपण पुन्हा लॉगिन करावयाचे आहे.जर आपण तो पासवर्ड विसरला असाल तर सर्वप्रथम तो पासवर्ड पुन्हा रिसेट करुण घेणे गरजेचे आहे.त्यासाठी आपणास पोर्टल मध्ये तो पासवर्ड रीसेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.यासाठी लॉगिन च्या स्क्रीन वर udise नंबर टाकावा आणि पासवर्ड च्या रकान्यात क्लीक करावे.जेंव्हा आपण या रकान्यात क्लीक कराल तेंव्हाच आपणास forgot password ची लिंक दिसून येईल.तोपर्यंत ही लिंक दिसणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.हां पासवर्ड रीसेट करताना आपनास जी मुख्याध्यापकाची जन्मतारीख भरलेली आहे ती माहिती असने गरजेचे आहे याची नोंद घ्यावी.या वेळी पासवर्ड हा मोबाइल नंबर वर न येता कॉम्पुटर स्क्रीन वरच नव्याने रीसेट करण्याची सुविधा उपलब्ध करुण देण्यात आलेली आहे.
जर मुख्याध्यापकांची जन्मतारीख देखील सिस्टिम कडून चुकीची दाखवत असेल तर अशा वेळी beo यांच्या लॉगिन कडून आपल्या शाळेचा पासवर्ड बदलवून घ्यावा.beo यांच्या लॉगिन ला तशी सुविधा देण्यात आलेली आहे.beo यांनी पासवर्ड change केल्यावर मुख्याध्यापकाने Guest123!@# या डिफॉल्ट पासवर्ड ने लॉगिन करावे आणि आपल्या शाळेचा नवीन पासवर्ड सेट करावा.
8)beo यांच्या लॉगिन चा पासवर्ड विसरला असाल तर तो पासवर्ड रीसेट करण्याची सुविधा शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला देण्यात आलेली आहे.वरील प्रमाणे त्यांनी देखील पासवर्ड सेट करून घ्यावा.
9)इतर सूचना आणि विद्यार्थी ट्रान्सफर करताना काय आणि कसे करावे याबाबतची माहिती पुस्तिका आणि इतर सविस्तर माहिती आमच्या havelieducation. blogspot. in या ब्लॉग वर दिलेली आहे आपण या ब्लॉग ला अवश्य भेट द्या.
10)स्टूडंट पोर्टल च्या पहिल्या फेज मधील पहिल्या भागात आपण सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहेच.आता पहिल्या फेज मधील दुसऱ्या भागात या आधी भरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आपणास अपडेट करावयाची आहे.या मध्ये सर्वप्रथम विद्यार्थी ट्रान्सफर करने ही प्रोसेस पूर्ण करने अपेक्षित आहे.
11) विद्यार्थी ट्रान्सफर करणे :
आपल्या शाळेतील काही विद्यार्थी इतर शाळेत शिकन्यासाठी गेले असेल अथवा आपल्या शाळेत इतर शाळेचे विद्यार्थी शिकन्यासाठी आलेले असतील.अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपणास सरल स्टूडंट पोर्टल मध्ये काम करावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.ज्या शाळेत या पूर्वी सरल मध्ये नोंद केलेल्या विद्यार्थी व्यतिरिक्त एकही विद्यार्थी नविन आलेला नसेल किंवा आपला एकही विद्यार्थी इतर शाळेत शिकण्यासाठी गेला नसेल अशा शाळेच्या मुख्याध्यापकाने सध्या स्टूडंट पोर्टल ला कोणतेही काम करावयाचे नाहे हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे.
आता स्टूडंट पोर्टल ला काम करताना शाळांनी कसे काम करावे हे समजून घेऊ..
समजा A शाळेचा विद्यार्थी हां B शाळेत शिकन्यासाठी गेला असेल अशा विद्यार्थी संदर्भात B शाळानी A शाळेला सदर विद्यार्थी माहिती ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची विनंती TRANSFER REQUEST हां फॉर्म भरून करायची आहे.या साठी आपणास विद्यार्थयाच्या जुन्या शाळेचा udise नंबर माहिती असने गरजेचे आहे.माहिती नसेल तर तो नंबर आणि नाव शोधण्यासाठी तेथे सर्च ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.विद्यार्थी माहिती ट्रान्सफर करण्याची विनंती B शाळा करत असताना तेथे एक जुजबी माहीती असलेला विनंती फॉर्म आपणास भरावयाचा आहे..ही विनंती केल्यावर सदर रिक्वेस्ट A शाळेला जाईल.तसा sms देखील A शाळेच्या मुख्याध्यापकाच्या रजिस्टर मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल.A शाळा ही विनंती पाहण्यासाठी Request confirmation या मेनू ला क्लीक करेन.आता A शाळा खात्री करेल की आपणास आलेली विनंती ही रास्त आहे किंवा नाही.जर सदर विनंती रास्त असेल तर A शाळा या विनंतीला ग्राह्य समजून या विनंतीला confirmation म्हणजेच मान्यता देईल.आता सदर विद्यार्थी माहिती B शाळेला ट्रान्सफर झालेला असेल.B शाळा या विद्यार्थयाची आलेली माहिती अपडेट करण्याचे काम त्वरित पूर्ण करून घेतील अशा सूचना देण्यात आलेल्या आहे.अपडेट करताना B शाळा या ट्रान्सफर झालेल्या विद्यार्थयाची शिकत असलेली नविन इयत्ता,तुकडी,जनरल रजिस्टर नंबर,आणि या शाळेत दाखल दिनांक 'अपडेट' या ऑप्शन मध्ये जाउन करेल याची नोंद घ्यावी.जोपर्यंत A शाळा सदर विद्यार्थी ट्रान्सफर क..
12) अपवादात्मक परिस्थितीत असेही होऊ शकेल की B शाळेने ट्रान्सफर साठी पाठवलेली रिक्वेस्ट ही A शाळेच्या मुख्याध्यापकास मान्य नसेल तर अशा मुख्याध्यापकाने काय करावे?
अशा वेळी A शाळा ही रिक्वेस्ट रिजेक्ट करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.जुन्या शाळानी आलेली रिक्वेस्ट ही तशीच राहु द्यावी.ही रिक्वेस्ट 7 दिवसाने आपोआप A शाळेच्या BEO म्हणजेच गटशिक्षनाधिकारी यांच्या लॉगिन ला जाईल.अशी रिक्वेस्ट मान्य करायची की रिजेक्ट करायची हे अधिकार beo यांना देण्यात आलेले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.गटशिक्षणाधिकारी यांनी खात्री करुण ट्रान्सफर बाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहे.जोपर्यंत beo सदर रिक्वेस्ट रिजेक्ट करत नाही तोपर्यंत तो विद्यार्थी नविन कोनात्याच् शाळेला ट्रान्सफर रिक्वेस्ट करण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही यामुळे beo यांनी सदर काम वेळोवेळी त्वरित पूर्ण करावयाचे आहे.याठिकानी हे देखील लक्षात घ्यावे की सदर विद्याथी ट्रान्सफर करण्या बाबत जर कोणी जाणुनबुजुन चुकीची रिक्वेस्ट केली असेल तर अशा शाळाच्या मुख्यध्यापकावर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
13) आपल्या शाळेत नव्याने आलेला विद्यार्थी (मुख्यतः परराज्यातील विद्यार्थी) हा आधीच्या जुन्या शाळेच्या सरल माहिती मध्ये भरलेला नसेल तर नविन शाळेला ट्रान्सफरची विनंती करताना दिसणार नाही याची नोंद घ्यावी.अशा बाबतीत मुख्याध्यापकाने हे लक्षात घ्यावे की आपणास जेंव्हा नविन विद्यार्थी सरल मध्ये नव्याने नोंद करण्याची परवानगी शासन देईल तेंव्हा या नोंद न झालेल्या मुलांची माहिती त्या इयत्तेमध्ये भरवायाची आहे.तोपर्यंत नविन विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरल मध्ये काहीही काम करने अपेक्षित नाही आहे याची नोंद घ्यावी
14) आपल्या शाळेतील काही विद्यार्थी परराज्यात शिक्षणासाठी गेले असतील अथवा दाखला ना घेता इतर ठिकाणी स्थलांतरीत झाले असतील अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत सध्या कोणतीही कार्यवाही करू नये.ऑटोप्रमोशन ने हे विद्यार्थी आपोआप पुढच्या वर्गात जातीलच.परंतु काही शाळेत पुढील इयत्ता उपलब्ध नसल्याने आणि त्यांनी दाखला न नेल्याने अशा व इतर दाखला घेऊन न जाणाऱ्या विद्यार्थ्याचे काय करावे याबाबत यथावकाश सूचना देण्यात येणार आहे.तोपर्यंत आपण या बाबत काळजी करू नये.इतर काम त्वरित पूर्ण करून घेणे.
15) विद्यार्थी माहिती ऑनलाइन ट्रान्सफर केले म्हणजे TC अथवा LC किंवा शाळा सोडल्याचा दाखला देण्याची किंवा घेण्याची गरज नाही आहे असा समज चुकीच आहे.नेहमी प्रमाणे विद्यार्थ्यांना शाळा सोडन्याचा दाखला देणे अनिवार्य आहेच हे लक्षात घ्यावे.कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थांना दाखला देणे बंधनकारक आहे.सदर शाळा सोडन्याचा दाखला देताना आपल्या शाळेचा udise नंबर यानंतर दाखल्यावर नमूद करने गरजेचे आहे जेनेकरून नविन मुख्याध्याकास जुनी शाळा शोधन्याची मेहनत करावी लागणार नाही याची नोंद घ्यावी.
16)जर आपल्या शाळेत एकच विद्यार्थी माहिती दोन वेळा भरली गेली असेल तेंव्हा जी माहिती अधिक योग्य आहे तीच सलेक्ट करुन नविन शाळेला पाठवण्यात यावी.त्याच विद्यार्थयाची दूसरी माहिती पहिल्याच म्हणजे जुन्या शाळेत आहे तशी राहु द्यावी.अशा दुबार किंवा डुप्लीकेशन विद्यार्थयाची नावे delete करण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे.न्फर्म करत नाही तोपर्यंत B शाळेला तो विद्यार्थी अपडेट साठी दिसणार नाही हे लक्षात घ्यावे।।
20) विद्यार्थी ट्रान्सफर करण्याच्या या कामासाठी सध्या स्टूडंट पोर्टल हे पुणे,औरंगाबाद आणि लातूर विभागासाठी उपलब्ध करुण देण्यात येत आहे याचे नोंद घ्यावी.जर पुणे विभागातल्या शाळेत इतर विभागातील विद्यार्थी शिकण्यासाठी आलेले असतील तर अशा केस मध्ये पुणे विभागातील मुख्याध्यापक इतर सुरु नसलेल्या विभागातील शाळांना ट्रान्सफर ची request पाठवू शकतील.जेंव्हा इतर विभागांना लॉगिन उपलब्ध करुण देण्यात येईल तेंव्हा त्या विभागातील शाळा लॉगिन उपलब्ध करुण दिल्यानंतर च्या 7 दिवसाच्या आत या रिक्वेस्ट कन्फर्म करतील याची नोंद घ्यावी.त्यानंतरच नविन शाळेमध्ये तो विद्यार्थी ट्रान्सफर होईल.
21) जर एखादी शाळा बंद पडली असेल तर अशा वेळी त्या शाळेचे विद्यार्थी ऑनलाइन ट्रान्सफर करण्याचे काम नविन शाळेने ट्रान्सफर रिक्वेस्ट केल्याच्या 7 दिवसानंतर जुन्या शाळेचे beo करतील याची सर्व beo यांनी नोंद घ्यावी ही विनंती..
22)लवकरच वरिष्ठ पातळीवरून आपले मागेल वर्षी भरलेले 1 ते 8 चे सर्व विद्यार्थी ऑटो प्रमोशन केले जाणार आहे म्हणजेच मागील वर्षीची इयत्ता आपोआप बदलून या वर्षीची इयत्ता केली जाणार आहे.तसेच 9 ते 11 वीच्या विद्यार्थ्याचे प्रमोशन मात्र मुख्याध्यापकाने मॅन्युअली करावयाची आहे.त्यासंदर्भातील सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.त्या वेळी आपणास स्वतंत्रपणे माहिती देण्यात येईल.
23)आपल्या शाळेतील विद्यार्थ्याची जर तुकडी change करावयाची असेल तर यासाठी लवकरच आपणास त्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.याची नोंद घ्यावी
24) ट्रान्सफर आणि डुप्लिकेट स्टूडेंट शोधणे हे काम झाल्यावर नवीन विद्यार्थी नोंद स्टुडंट पोर्टल ला नोंदविण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.या मध्ये इयत्ता 1 ली चे विद्यार्थी आणि मागील वर्षी काही कारणास्तव नोंद न झालेले विद्यार्थी तसेच परराज्यातून आलेले विद्यार्थी यांची नोंद घेतली जाणार आहे.त्यामुळे हे काम सुरु होन्याआधी ट्रान्सफर आणि डुप्लिकेट विद्यार्थी delete करण्याचे काम पूर्ण करावे
25) सदर काम जलद गतीने होण्यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागासाठी प्रत्येकी एक असे 2 व्यक्तीना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.हे जिल्हा मार्गदर्शक आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी 5 अशा मार्गदर्शकास मार्गदर्शन करतील आणि हे 5 मार्गदर्शक आपल्या तालुक्यातील सर्व शाळांना सदर माहिती भरण्यासाठी मार्गदर्शन करतील अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
26)भविष्यात होणाऱ्या सर्व ऑनलाइन कामासाठी स्टूडंट पोर्टल ची माहिती खुप महत्वाची आहे.पुढील वर्षांची संच मान्यता या कामावर अवलंबून आहे हे लक्षात घेऊन हे काम अतिशय जबाबदारीने करने गरजेचे आहे.नविन शैक्षणिक वर्षात सर्व परीक्षांच्या गुणांची नोंद स्टूडंट पोर्टल मध्ये घ्यायची असल्याने आणि वर्षाअखेरी दिल जाणारे रिजल्ट हे ऑनलाइन करावयाचे असल्याने प्रत्येक विद्यार्थी सिस्टम मध्ये अचूक नोंद असने गरजेचे आहे.हे लक्षात घेऊन सदर काम वेळेत आणि अचूक करुण घ्यावे जेणेकरून भविष्यात आपली गैरसोय होणार नाही.